व्यवसायासाठी असो किंवा वैयक्तिक गरजेसाठी, आर्थिक व्यवहार जलदगतीने करण्यासाठी व्यंकटेशमध्ये खातं उघडा आणि आनंददायी जीवनाची नवी सुरवात करा.
आम्ही जाणतो तुमच्या स्वप्नांचे महत्व, तुमच्या गरजेच्या वेळी संस्था देईल तुम्हाला त्वरित कर्ज. कमीत कमी कागदपत्रे व तात्काळ कर्ज मंजुरी. आजचं संपर्क करा.
तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. व्यंकटेश मल्टिस्टेटच्या विविध ठेव योजनांचा लाभ घ्या.
तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने आधार बँकिंगद्वारे पैसे डिपॉझिट किंवा विथड्रॉव करू शकता.
UPI QR CODE द्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारा व मिळवा 5 लाखापर्यंत व्यवसायिक कर्ज
Know More
तुमचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी 365 दिवस मोबाईल, इंटरनेट बँकिंग सेवा
Know More22+ शाखा
2.5 लाख समाधानी खातेदार
मोबाईल बँकिंग / इंटरनेट बँकिंग
आर्थिक व्यवहारांसाठी आता संस्थेमध्ये न जात मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करा. कमी वेळेत अधिक कामे. ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी व्यंकटेश मल्टिस्टेट मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे. याद्वारे ग्राहक त्याच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो.