दाम दीडपट ठेव योजना

दाम दीडपट ठेव योजना

                   

लहानसहान गरजा पूर्ण करता करता मोठी स्वप्नं स्वप्नंच राहून जातात. पण आता नाही! तुमचं प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण, श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या दाम दीडपट ठेव योजनेसह, ज्यात तुमच्या गुंतवणुकीवर फायदा मिळेल दीडपट , म्हणजे तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल झटपट!

दाम दीडपट ठेव योजनेंतर्गत 54 महिन्यांत तुम्ही गुंतवलेली रक्कम दीडपट होईल. उदा. तुम्ही रु. 1 लाख गुंतवले तर 54 महिन्यानंतर तुम्हाला रु. 1.5 लाख मिळतील. अशी स्वप्नपूर्तीची संधी सोडू नका, लवकरात लवकर निर्णय घ्या एका उज्ज्वल भविष्यासाठी! दाम दीडपट ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क करा.

dam-didpat-deposite-scheme-img

विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा


आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट कटिबद्ध आहे.

श्री व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.

तुमच्या इच्छा व स्वप्न तीन सोप्या टप्प्यात पूर्ण करा -


  • 1. आमच्या संपर्क फॉर्मवर जा आणि अर्ज करा.
  • 2. आवश्यक तपशील भरून फॉर्म सबमिट करा.
  • 3. आमचे ग्राहक सेवा कार्यकारी तात्काळ तुमच्याशी संपर्क साधतील.
Let us help your business grow!